nilkamal drycleaners 70 years logo mk digital seva
nilkamal drycleaners logo mk digital seva

अधिक माहिती वाचा

1) आपली बूकिंग वेळ नियोजित करून च यावे
2) एका वेळेस 70 कपडे असणे आवश्यक
3)70 कपडे ईस्री करुन घेण्यासाठी 70 रूपये खर्च येणार आहे याची नोंद घ्यावी 4) यातूनही अर्जंट 70 कपडे ईस्री करून हवे असल्यास त्यांनी vip फाॅम भरून 210 रूपये जमा करावे व एक तासात 70 कपडे ईस्री करून घ्यावे .
5) जे ग्राहक आधी रजिस्टेशन करून पैसे भरणार आहेत त्यांनाच या सेवेचे लाभ घेता येईल
6) कपडे दिल्या नंतर दोन दिवसाने कपडे मीळतील (बूकिंग बरेच झाल्या असल्या करणा मूळे) 7) आॅफर 29 फेब्रुवारी पंर्यत

आमच्या ग्राहकांना प्रत्येक सण वाराला आम्ही नव नवीन योजना देत असतो.

तुमची माहिती रजिस्टर करताय ना ?

nilkamal drycleaners
nilkamal washers & drycleaners mk digital seva

Laundry Drycleaning per piece

आम्ही कपडे प्रत्येक नगाप्रमाणे Drycleaning करतो

NILKAMAL JACKET

Drycleaning

कपड्यांचे रंग ,एमब्रोयडरी, बटन, हे सर्व
सांभाळून चांगल्याप्रकारे Dryclean करून दिल्या जातील

NILKAMAL STEAM PRESS

Steam ironing

कपड्यांना ईस्री करताना येणारी चमक टाळण्यासाठी तूम्ही स्टीम प्रेस चा वापर करू शकता,
steam press ने ब्रांडेड कपड्यांना उत्तम इस्त्री होते.

Sofa cleaning

अगदी घरी येऊन सोफा,डायनिंग टेबल च्या खुर्च्या , ऑफिस खुर्ची पर पीस स्वच्छ करून देतो.

NILKAMAL SHOE

Shoe laundry

आम्ही उत्कृष्ट रीत्या स्पोर्ट्स शूज Dryclean करून देतो जे अगदी पुन्हा
वापरताना नवीन शूज घातल्या सारखा अनुभव आपण मिळवू शकता.

Carpet cleaning

Carpet Dryclean साठी पिक अप व ड्राॅप हि सुविधा उपलब्ध आहे.
काश्मिरी गालिचे,रोलिंग कारपेट,या सर्वांना उत्तम रीत्या एका दिवसात स्वच्छ करून देतो.

Curtain Dryclean

आम्ही curtain (पडदे) Dryclean करताना पडद्याच्या अस्तारांची व पडद्याच्या घडीची उत्कृष्टपणे Drycleaning व इस्त्री करून देतो, यामध्ये आमची पडदे काढून घेऊन जाणे व परत पडदे बसवून देणे हि सेवा मोफत आहे.

आम्ही फक्त पैसे कमविण्यासाठी हे काम करत नसून ग्राहकांना उत्तम सेवा व समाधान देणे याला आमचे पहिले प्राधान्य असते.

1950 पासून पुण्यातील सदाशिव पेठेत तीन पिढ्यांपासून प्रामाणिक रित्या उत्कृष्ट सेवेच्या बळावर नीलकमल ड्रायक्लिनर्स हि यशस्विरीत्या कार्यरत आहे, त्याकाळी प्रत्येक कपडा 30 पैसे जोडी ईस्त्री व धुलाई 1 रुपया होती,

काळ बदलला व लोक हि बदलले पण अजूनही आपली Nilkamal Washers & Drycleaners हि जशीच्या तशीच त्या जागी उभी आहे.Nilkamal & Washers Drycleaners चे 351पेक्षा जास्त ग्राहक हे होम डिलिवरी ची सेवा हि यशस्वी रीत्या घेत आहे , व काउंटरवर सदाशिव पेठेत 700 हून अधिक ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहे .

Nilkamal Washers & Drycleaners हॉटेल व लाॅड्री सुरेख कामे करत आहे,या नवरात्रीत आम्ही प्रत्येक ग्राहकांना 9 रंगाच्या साड्या हे मोफत इस्त्री करून दिल्या होत्या.व या सेवेचा लाभ बऱ्याच जनांनी घेतला होता.

गणतंत्र दिवस व स्वातंत्र्य दिनी मुलांनी शाळेत फ्रेश जावे म्हणून Nilkamal Washers & Drycleaners ने 535 विध्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत Dryclean व ईस्त्री करून दिला.

आमच्या ग्राहकांना प्रत्येक सण वाराला
आम्ही नव नवीन योजना देत असतो.

मग तुम्ही कधी होत आहात आमचे सभासद ?

Customer Reviews

nilkamal dry cleaners map-logo

1182 सदाशिव पेठ , डॉमिनोज पिझ्झा समोर , पुणे 411030

nilkamal dry cleaners Call-us-logo

9850047056 Email:nilkamaldrycleaners@gmail.com ​

Close Menu